बैलगाडीच्या चाकाखाली आल्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बैलगाडीच्या चाकाखाली आल्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

शरद मधुकर कालभिले असे मयत मुलाचे नाव

जळगाव प्रतिनिधी – आई- वडिल शेतात काम करीत असताना वडिलांना मदत करण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बैलगाडी चालवत असताना शेताच्या रस्त्यात गाडीवरुन तोल गेल्याने गाडीच्या चाकाखाली येऊन  मृत्यू झाल्याची घटना घडली. संध्याकाळी साडेचार वाजता ही घटना घडली. शरद मधुकर कालभिले (वय ११) असे मयत मुलाचे नाव आहे. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने कालभिले कुटुंबाचा शोक अनावर होत नव्हता.

उद्योजक अविनाश भोसले यांना जामीन
सत्ता संघर्षात संबंधामुळे कोणीच बोलायला व वाईटपणा घ्यायला तयार नाही : खासदार डॉ.सुजय विखे.
सफाई कामगाराने घेतली 10 हजाराची लाच

COMMENTS