Homeताज्या बातम्यादेश

घशात माशाचा काटा अडकून 6 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

श्वास अडकल्यानं बाळाचा तडफडून मृत्यू झाला अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात ही घटना घडली

अंबरनाथ प्रतिनिधी - अंबरनाथमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. घशात माशाचा काटा अडकून अवघ्या 6 महिन्याच्या बाळाचा दुर्द

भक्त परिवाराचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना साकडे
दुधनगाव येथील अवैध रेती माफियावर गुन्हे दाखल करुन अटकाव करण्याची मागणी
पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट

अंबरनाथ प्रतिनिधी – अंबरनाथमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. घशात माशाचा काटा अडकून अवघ्या 6 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खेळता खेळता बाळानं मासा तोंडात टाकला. त्यामुळे श्वास अडकल्यानं बाळाचा तडफडून मृत्यू झाला. अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात ही घटना घडली. संपूर्ण परिसरात या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे.   शहबाज अन्सारी अस मृत बालकाचे नाव आहे.

COMMENTS