अकोला प्रतिनिधी - अकोला 13 मे नंतर मोठ्या घडामोडी होणार... तर कर्नाटकचा निकाल लागला की राज्यात मोठी घटना घडेल असं संजय राऊत म्हणालेत...त्यावर

अकोला प्रतिनिधी – अकोला 13 मे नंतर मोठ्या घडामोडी होणार… तर कर्नाटकचा निकाल लागला की राज्यात मोठी घटना घडेल असं संजय राऊत म्हणालेत…त्यावर अब्दुल सत्तार म्हणतात की….. उद्धव ठाकरे यांनी सर्वात पहिले संजय राऊतचं डोकं तपासून घ्यायला पाहिजे…. सर्वात मोठी अडचण जी शिवसेनेमध्ये निर्माण झाली…. ती संजय राऊत यांच्यामुळे झाली आहे…. भविष्यामध्ये अजून काही जे वाटोळ करायचं असेल…. तर ते त्यांना माहित पडल.. कोणताही काही रिझल्ट कुठल्याही राज्याचा लागला तरी त्याचा महाराष्ट्राच्या राज्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही असं वक्तव्य करत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
COMMENTS