अमरावती प्रतिनिधी - काल मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी माझे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका दु

अमरावती प्रतिनिधी – काल मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी माझे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असून जनतेची दिशाभूल करत आहे. तर महाविकास आघाडीची लाचारी उद्धव ठाकरे करत असून त्यांनी स्पष्ट करावे की त्यांचे दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट करून जनतेतील संभ्रम दूर करावा असा टोला रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
COMMENTS