Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी फक्त फाईल गायब नाही केल्या , तर बंगले सुद्धा गायब केले –  किरीट सोमय्या

मुंबई प्रतिनिधी - उद्धव ठाकरेंनी गायब केलेल्या 19 बंगल्यांची फाईल मिळाली.  उद्धव ठाकरे यांनी फक्त फाईल गायब नाही केली , तर बंगले सुद्धा गायब के

सरनाई यांच्या पत्राची लिंक ठाकरे-मोदी भेटीत! l DAINIK LOKMNTHAN
लग्नाच्या आमिषाने कॉन्स्टेबलचा तरुणीवर बलात्कार | LOKNews24
सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीलः शरद पवार

मुंबई प्रतिनिधी – उद्धव ठाकरेंनी गायब केलेल्या 19 बंगल्यांची फाईल मिळाली.  उद्धव ठाकरे यांनी फक्त फाईल गायब नाही केली , तर बंगले सुद्धा गायब केले आहेत. 19 बंगल्यांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी किंवा अन्य तपास यंत्रणांची मदत घ्यावी. अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे.  21 एप्रिल ला मुख्यमंत्री कार्यालय आणि महसूल कार्यालयाने फाईल एकमेकांकडे असल्याचं सांगितलं. काल महसूल मंत्रालयाकडून मला फोन आला की महसूल मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या कपाटात ही फाईल होती.  खरंच ती फाईल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कपाटात होती का?’अशी ही बनवाबनवी” अस या फाईलला मी नाव देणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना फक्त जागेवर जाऊन फोटो काढण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी जो प्रॉपर्टी टॅक्स भरला होता आणि अन्वय नाईक यांच्याकडून बंगले घेतल्या संदर्भातील मी पुरावे पत्रकार परिषदेत दिले होते. या फाईल मधील अनेक कागदपत्रे आणि मी दिलेले पुरावे हे गायब केले गेले आहेत. खोटी प्रॉपर्टी उभी केल्या संदर्भात रश्मी ठाकरे विरोधात खरंतर उद्धव ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे होता. ज्या अधिकाऱ्यांनी या रिपोर्टवर सह्या केल्या आहेत ते अधिकारी सुद्धा दोषी आहेत. 

COMMENTS