यवतमाळ प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यात 93 ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मतमोजणीला सकाळी दहा वाजतापासून सुरुवात झाली. यवतमाळ तालुक्यातील बोरा गोसावी येथे

यवतमाळ प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यात 93 ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मतमोजणीला सकाळी दहा वाजतापासून सुरुवात झाली. यवतमाळ तालुक्यातील बोरा गोसावी येथे उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पॅनलने बाजी मारली. येथे सर्वच जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत विरोधी पक्षांना चारही मुंड्या चित करण्यात आले. मतमोजणीनंतर विजयाची घोषणा होताच विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. ही निवडणूक किशोर इंगळे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती.
COMMENTS