Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाडा ते गेवराई रोडवर समोरा समोर दूचाकी धडक

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील त्वारितादेवीच्या पायतीशी गेवराई ते तलवाडा रोडवर दुचाकीची आमने सामने धडक झाल्याने बाबासाहेब भुसे,रा कोलेहर भ

नगर-मनमाड रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावरील अपघातात 15 प्रवासी जखमी
गणेश भक्तांच्या कारला शिवशाही बसची टक्कर

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील त्वारितादेवीच्या पायतीशी गेवराई ते तलवाडा रोडवर दुचाकीची आमने सामने धडक झाल्याने बाबासाहेब भुसे,रा कोलेहर भाऊसाहेब उमप रा अंतरवली, हातागळे रा चव्हाण वाडी येथील आहे तीन ही जखमी आसल्याने उपचार कामी गेवराई येथे अ‍ॅबुल्स मध्ये पाठविण्यात आले आहे गेवराई रोडने जात असताना  घटनास्थळी पत्रकार अल्ताफ कुरेशी दादाराव रोकड़े, डॉ काकड साहेब यांनी जखमीना मदत केली.

COMMENTS