भररस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भररस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव शहरातील घटना

अहमदनगर  प्रतिनिधी – अहमदनगर(Ahmednagar) जिल्ह्यातल्या कोपरगाव(Kopargaon) शहरातील गुरूद्वारा रोडवर भररस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने आले. यावेळी दोघांमध्ये झुंजीचा चांगलाच सामना रंगला. भर रस्त्यात या दोन्ही बैलांनी अक्षरशः धुडगूस घातला होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी या प्रकाराचे चित्रीकरण केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

पाथर्डी तालुक्यात पावसाचा हाहाःकार
आमदारांनी धरला दिंडीतील वारकर्‍यांसमवेत फुगडी व फेर
प्रदेश काँग्रेस समितीवर नगरच्या चौघांना संधी

COMMENTS