Homeताज्या बातम्यादेश

पाटणा शहरातील गोळीबारात दोघांचा मृत्यू

पाटणा ः बिहारच्या फतुहाच्या जेठुली गावात पार्किंगवरून झालेल्या वादात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गावात सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी तणावाचे

ओळखपत्राविना 2 हजाराच्या नोटा बदलू नये
कामा रुग्णालयामध्ये बहरणार दुसरे मियावाकी जंगल
अहमदनगर मध्ये एका दिवसात कोरोनाचे ३५९२ नवे रुग्ण आढळले

पाटणा ः बिहारच्या फतुहाच्या जेठुली गावात पार्किंगवरून झालेल्या वादात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गावात सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी तणावाचे वातावरण आहे. पीडित गटाने सोमवारी सकाळी या प्रकरणातील मुख्य आरोपी बच्चा रायचा भाऊ उमेश राय याचे घर, गोदाम व मॅरेज हॉल पेटवून देण्यात आले. दुपारी साडे 12 च्या सुमारास अंत्यसंस्कार करून परतणार्‍या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. यामुळे याठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

COMMENTS