Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपुरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर : मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील सातबहिणींचा डोंगर ये

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळूच शकत नाही
हिंगोली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले
‘महाबोधी’ विहारावर बौद्ध बांधवांचाच हक्क :डॉ.हुलगेश चलवादी

चंद्रपूर : मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील सातबहिणींचा डोंगर येथे घडली. अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे अशी मृतांची नावे असून दोघेही ज्येष्ठ नागरिक आहेत.नागभीड तालुक्यात सातबहिणीचा डोंगर म्हणून एक ठिकाण आहे. या डोंगरावर महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. मात्र या डोंगरावर मोठ्याप्रमाणात मधमाशांची पोळी आहेत. काल दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केला.

COMMENTS