दोन विद्यार्थिनी कोचिंगमधून बाहेर पडताच रस्त्यावर भिडल्या

Homeताज्या बातम्यादेश

दोन विद्यार्थिनी कोचिंगमधून बाहेर पडताच रस्त्यावर भिडल्या

एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले

मध्य प्रदेश प्रतिनिधी- मुरैना येथील कैलारस येथे दोन विद्यार्थिनी एकमेकांना भिडल्या. दोघींनी एकमेकांना एवढी मारहाण केली की, खोडसार विद्यार्थ्यांनी त्

पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून दुकानदाराला मारहाण;घटना CCTV मध्ये कैद.
धक्कादायक ! विधवा लेकीला बापाकडून मारहाण.
अंबरनाथमध्ये एका तरुणाला भररस्त्यात मारहाण.

मध्य प्रदेश प्रतिनिधी– मुरैना येथील कैलारस येथे दोन विद्यार्थिनी एकमेकांना भिडल्या. दोघींनी एकमेकांना एवढी मारहाण केली की, खोडसार विद्यार्थ्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोचिंग सेंटरमधील मुली वर्गातून बाहेर पडल्यानंतर काही कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. जवळच असलेल्या प्रोव्हिजन स्टोअरमध्ये दोघींमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. विद्यार्थिनींमधील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसडीओपी संजय कोचा यांच्याकडे पोहोचले. त्यांनी त्याला तपासासाठी पोलीस ठाण्यात पाठवले.

COMMENTS