नागपूर ः नागपूर-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात जण जागीच ठार तर दोन जखमी झाले आहेत. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई- महामार्गावर
नागपूर ः नागपूर-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात जण जागीच ठार तर दोन जखमी झाले आहेत. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई- महामार्गावर कोंढाळीपासून 7 किमी अंतरावर खुर्सापार पोलीस चौकी जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला असून अपघातात दोन जण जखमी झाली आहेत. हा अपघात इतका भीषण होता की धडकलेल्या कारचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे.
COMMENTS