Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भांडुपमध्ये स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

भांडुप ः येथील खिंडीपाडा परिसरात रविवारी सकाळी घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएमसी अधिकार्‍

ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा, जामीन मंजूर
उत्तर भारतात अतिवृष्टीचा प्रकोप
आदिनाथ ढाकणे यांची नदी प्रहरी म्हणून निवड

भांडुप ः येथील खिंडीपाडा परिसरात रविवारी सकाळी घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएमसी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी सकाळी 9.42 वाजता घडली. स्लॅबचा काही भाग आगांवर कोसळल्याने राजकुमार धोत्रे वय 19 वर्षे आणि रामानंद यादव वय 18 वर्षे हे दोन तरूण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले

COMMENTS