अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर मालगाडी चे दोन डब्बे रुळावरून घसरले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर मालगाडी चे दोन डब्बे रुळावरून घसरले.

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही

 अकोला प्रतिनिधी - अकोल्यात काल रात्रीच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन(Akola Railway Station) क्रमांक सात नंबर प्लॅटफॉर्म वर काचीगुडा ते अकोला(Kach

अमृतसागर दूध संघाचे संचालक बबनराव चौधरी यांचे निधन
अहमदनगर जिल्हाधिकारी नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण
धक्कादायक ; देशातील XE व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला

 अकोला प्रतिनिधी – अकोल्यात काल रात्रीच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन(Akola Railway Station) क्रमांक सात नंबर प्लॅटफॉर्म वर काचीगुडा ते अकोला(Kachiguda to Akola) येत असलेल्या मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरल्याने काचीगुडा कडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. लगेच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी येऊन मालगाडीचे बाकी डब्बे हे वेगळे केले असून. रुळावरून उतरलेल्या डब्यांना पुन्हा रुळावर आणण्याचे काम रात्रभर सुरु होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र अकोला वरून काचिगूडा जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. परंतु आता सकाळी ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

COMMENTS