Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसईत स्कूटीवरील दोन भावांना कारने उडवले

मुंबई ः वसईत हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. येथील मंदिरात जात असताना स्कूटीवरून आलेल्या दोघांना इनोव्हा कारने उडवले. सकाळी प्रसाद प्रजापती आणि

देवदर्शन करुन परत येत असताना अपघात, तिघांचा मृत्यू
समृद्धीवरील अपघातात चौघांचा मृत्यू
भीषण अपघात ! चिमुकल्या मुलीचा मृत्यू

मुंबई ः वसईत हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. येथील मंदिरात जात असताना स्कूटीवरून आलेल्या दोघांना इनोव्हा कारने उडवले. सकाळी प्रसाद प्रजापती आणि त्याचा चुलत भाऊ नितेश प्रजापती हे दोघे वसईतील तुंगारेश्‍वर मंदिरात जात असतांनरा हा अपघात झाला. यात दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सहा वाजता दोन चुलत भाऊ तुंगारेश्‍वर मंदिरात देवदर्शनासाठी जात असताना मागून येणार्‍या एका इनोव्हा कारने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ते तेथून निघून गेली. या अपघातात दोन्ही भावांची प्रकृती चिंताजनक आहे.

COMMENTS