मुंबई ःअंधेरी परिसरातून दोन बांग्लादेशी तरुणांना अटक करण्यात आली आहे. सद्दाम जन्नतुन हुसैन आणि बाबर याकूब उल्ला उर्फ बाबू अशी त्यांची नावे असून अ

मुंबई ःअंधेरी परिसरातून दोन बांग्लादेशी तरुणांना अटक करण्यात आली आहे. सद्दाम जन्नतुन हुसैन आणि बाबर याकूब उल्ला उर्फ बाबू अशी त्यांची नावे असून अंधेरी पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हे दोन बांगलादेशी तरुण येणार असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली होती. या माहितीची खात्री करताच अंधेरी पोलिसांच्या एटीएस पथकाने साध्या वेशात पाळत ठेवून सद्दाम हुसेन 19 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
COMMENTS