Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अडीच हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई : बारा वर्षे मुदतीचे 2 हजार 500 कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री  अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जा

यति नरसिंहनंद सरस्वतीविरुद्ध नगरला खासगी फिर्याद दाखल
कांदा रस्त्यावर ओतून शेतकर्‍यांचा संताप
जोखमीचे काम करणारे सर्पमित्र प्रशिक्षण व सुविधांपासून वंचितच | आपलं नगर | LokNews24 |

मुंबई : बारा वर्षे मुदतीचे 2 हजार 500 कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री  अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल.

COMMENTS