Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनखेड ग्रामपंचायतला दिलेला शब्द सत्यात उतरवला, श्रीमती.सरपंच नर्मदाताई भोये

हतगड - सुरगाणा पैकी मनखेड येथे दिनांक ४/१२/२०२३ रोजी कळवण सुरगाण्याचे मा. आमदार नितीन अर्जुन पवार यांनी दिलेल्या शब्दानुसार व त्यांच्या पाठपुराव

…तर, सदाशिव लोखंडे यांचा विजय आठवे आश्‍चर्य ठरेल
Wardha : हॉस्पिटलमागे 11 कवट्या आणि 54 हाडं | LOKNews24
सैनिक बँकेतील सभासद वाढ बेकायदेशीर; सहकार मंत्र्याकडून पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती

हतगड – सुरगाणा पैकी मनखेड येथे दिनांक ४/१२/२०२३ रोजी कळवण सुरगाण्याचे मा. आमदार नितीन अर्जुन पवार यांनी दिलेल्या शब्दानुसार व त्यांच्या पाठपुराव्याने मृद व जलसंधारण विभाग नाशिक व मृद व जलसंधारण उपविभाग सुरगाणा यांच्या मार्फत एक कोटी, आठावंण्ण लक्ष रु , के,टी बंधाऱ्यासाठी उपलब्ध करून, मनखेड येथील वजिर नदी येथे के,टी बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले, हे उद्घाटन श्रीमती – सरपंच नर्मदाताई मोहनदास भोये यांच्या उपस्थितीत करण्यात आला, या दरम्यान सदस्य ताईबाई कामडी, देविदास भरसट, चिंतामण पवार, कमलाकर वाघमारे, दिनेश महाले, पुंडलिक वळवी, व तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पुंडलिक पवार, सुरेश कामडी, दिगंबर ब्राम्हणे, शंकर चौरे, निवृत्ती भोये, शंकर कामडी, तसेच उपस्थित मागदे सरपंच चंद्रकांत भोये,व सामजिक कार्यक्षेत्रातील व्यक्तिमत्त्व करणारे मोहनदास हिरामण भोये या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला, त्या दरम्यान सर्व गावातील ज्येष्ठ, तरुण वर्गाने मा. आमदार नितीन अर्जुन पवार यांनी दिलेले शब्दांचे रूपांतर कामाद्वारे दाखुन दिले, असे सांगत सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS