जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने  पूर परिस्थीतीचे प्रशिक्षण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने  पूर परिस्थीतीचे प्रशिक्षण

ठाणे प्रतिनिधी -  पूर परिस्थिती अथवा आपदा दरम्यान सतर्क राहण्यासाठी आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाल आहे. ठाण्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचा रोमँटिक फोटो व्हायरल.
नगरमध्ये दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
रवी राणांना भेटल्यानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर

ठाणे प्रतिनिधी –  पूर परिस्थिती अथवा आपदा दरम्यान सतर्क राहण्यासाठी आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाल आहे. ठाण्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आज आपदा मित्रांना पूर परिस्थीती संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी पूर परिस्थितीत कशा प्रकाराने काळजी घ्यावी याचे धडे देखील देण्यात आले. यावेळी आपदा मित्रांना पूर परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारे कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज राहणार आहे.

COMMENTS