पाय घसरून तलावात बुडून पाचवीतील मुलाचा दुर्देवी मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाय घसरून तलावात बुडून पाचवीतील मुलाचा दुर्देवी मृत्यू.

भंडारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना

भंडारा प्रतिनिधी- भंडारा जिल्ह्यामधील एका गावात काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वर्गात मधल्या सुट्टीमध्ये जेवण करुन मित्रांसोबत खेळायला गेले

पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं, गोपीचंद पडळकरांचा तुफान हल्ला l पहा LokNews24
सचिव भांगेंचे अनु.जाती, बौद्धांच्या संस्थांना हद्दपार करण्याचे षडयंत्र
पोलिस ठाण्यांमधील मुद्देमाल असुरक्षित?… होणार आता तपासणी

भंडारा प्रतिनिधी- भंडारा जिल्ह्यामधील एका गावात काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वर्गात मधल्या सुट्टीमध्ये जेवण करुन मित्रांसोबत खेळायला गेलेल्या पाचवीतल्या विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू  झाल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. ही अत्यंत हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गावात घडली. देवेंद्र अजय बोंद्रे, वय 12 वर्ष असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने  मुलाच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. विशेष म्हणजे तलावात बुडून मृत्यू झालेला विद्यार्थी आपल्या मामाकडे खास शिक्षण घेण्यासाठी आला होता. निधनाने हसारा गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

COMMENTS