लॉस एंजेलिस ः जगातील सर्वात मोठा पुरस्कार ऑस्करचा सोहळा भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे साडेपाच वाजता होणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये रविवारी रात्री 8
लॉस एंजेलिस ः जगातील सर्वात मोठा पुरस्कार ऑस्करचा सोहळा भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे साडेपाच वाजता होणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये रविवारी रात्री 8 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी भारतातून 3 नॉमिनेशन आहेत. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू गाणे, डॉक्युमेंटरी फीचर चित्रपट श्रेणीतील चित्रपट ऑल दॅट ब्रिथ्स आणि मूळ लघुपट श्रेणीतील द एलिफंट व्हिस्पर्सला अंतिम नामांकन मिळाले आहे.
COMMENTS