Homeताज्या बातम्यादेश

एअर इंडियाच्या विमानाचे थरारक इमर्जन्सी लँडिंग

तिरुवनंतपूरम: एअर इंडियाच्या एका विमानाचे शुक्रवारी तिरुवनंतपूरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कोझिकोडवरून सौदी अरबला जाणार्‍या या विम

भाजपची सत्ता जाताच बिहारमध्ये सीबीआय सक्रीय
बीव्हीजी डेव्हलपर्सची 7 कोटींची फसवणूक
शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांनी दिल्या कृषि उद्योजकांच्या प्रकल्पांना भेटी

तिरुवनंतपूरम: एअर इंडियाच्या एका विमानाचे शुक्रवारी तिरुवनंतपूरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कोझिकोडवरून सौदी अरबला जाणार्‍या या विमानाचा काही भाग रनवेशी धडकला. विमान कोझिकोडवरून टेकऑफ करताना झालेल्या या घटनेमुळे इमर्जन्सी लँडिंग करावा लागले. यासाठी संपूर्ण विमानतळावर आणीबाणी जाहीर करावी लागली. एअर इंडियाचे विमान कोझिकोडहून सौदी अरबला जाणार होते. या विमानात 168 प्रवासी होते. विमान कोझिकोड विमानतळावरून टेकऑफ होताना त्याचा मागील काही भाग रनवेशी धडकला होता. 

COMMENTS