Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाात तिघांचा मृत्यू

मुंबई ः मुंबई-गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यात कारमधील तीघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीच

धारुर घाटात डॉ. आंबेडकर विकास मंचचा रास्ता रोको l LokNews24
कर्जाचा विनीयोग योग्य कामासाठी करा ः कोल्हे
तुकाराम भंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

मुंबई ः मुंबई-गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यात कारमधील तीघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचाही समावेश आहे. रिवान दर्शन तावडे (वय वर्षे 3), रित्या दर्शन तावडे ( वय 6 महिने) आणि वैशाली विजय तावडे (वय वर्ष 72) अशी मृतांची नाव आहे. मुंबई-गोवा महामार्गावरली माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. बोरीवलीचे राहणारे हे कुटुंब कोकणात देवगड येथे जात होते. यावेळी हा अपघात झाला.

COMMENTS