Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरात घुसून महिला सरपंचांना जिवे मारण्याची धमकी

नांदेड येथील धक्कादायक घटना

नांदेड प्रतिनिधी- नांदेड मध्ये जुन्या वादातून एका महिला सरपंचाला मारहाण करुन  जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. नायगाव तालुक्या

Ahmednagar : अफगाणिस्तानातील शिक्षकांच्या सुरक्षेसाठी नगरच्या शिक्षकाची धाव
बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर धाड | LOKNews24
दुचाकीस्वार गाडी घेऊन थेट खड्ड्यात.

नांदेड प्रतिनिधी- नांदेड मध्ये जुन्या वादातून एका महिला सरपंचाला मारहाण करुन  जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे काल ही घटना घडली. राधाबाई जोगेवार यांना बालाजी मातावाड आणि माधव दंडेवाड सह चार जणांनी रात्री दहा च्या सुमारास घरात घुसून आमच्या विरोधात तक्रार का देता म्हणून महिला सरपंच राधाबाई जोगेवार यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.  या प्रकरणी चार जणां विरोधात कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS