लॉस एंजेलिस :अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या आगीमुळे लॉस एंजेलिसमधील हजारो घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. या आगीमुळे 2 लाखांहून अधि
लॉस एंजेलिस :अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या आगीमुळे लॉस एंजेलिसमधील हजारो घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. या आगीमुळे 2 लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉस एंजेलिस हे हॉलिवूड सेलिब्रिटींचे घर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी लागलेली आग हॉलिवूडसाठीही हे मोठे नुकसान करुन गेली आहे. या भीषण आगीमुळे 3 दिवसांत 28 हजार एकर क्षेत्र जळून खाक झाले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS