अजित पवारांना माफी मागणाऱ्यांनी पहिले आपल्या नेत्यांचे वक्तव्य तपासावे – सुरज चव्हाण 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांना माफी मागणाऱ्यांनी पहिले आपल्या नेत्यांचे वक्तव्य तपासावे – सुरज चव्हाण 

मुंबई प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करत आहे त्या आंदोलन करताना माझं सांगणे की तुम्ही पहिलं विनायक दामोदर सावरकर य

  सायकल चालवणाऱ्या चिमुकलीवरुन गेली कार  
कृष्णा पूलावरून नदीत उडी घेत युवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
 ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करत आहे त्या आंदोलन करताना माझं सांगणे की तुम्ही पहिलं विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या हिंदू पद पादशाही या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आणि अपमान केलाय पहिलं त्या पुस्तकाची होळी करा नंतर माधव गोळवलकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे स्त्रीलंपट राजा होता निष्क्रिय राजा होता अशा पद्धतीच्य विधान त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे पहिलं त्या पुस्तकाची होळी करा मग नतंर अजित पवार यांच्या वर बोला, 

कारण तुमच महापुरुषांबद्दलचे प्रेम हे राजकारणा पुरत जाग होत हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे.  कुठे बसला होतात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला होता. अजित पवारांना माफी मागणाऱ्यांनी पहिले आपल्या नेत्यांचे वक्तव्य तपासावे असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे

COMMENTS