चक्क चोरट्यांनी दानपेटीच केली लंपास; घटना CCTVमध्ये कैद.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क चोरट्यांनी दानपेटीच केली लंपास; घटना CCTVमध्ये कैद.

अकोल्यात चोरट्यांनी केले मंदिर टार्गेट

अकोला प्रतिनिधी – अकोला शहरातल्या मोठी उमरी परिसरात चोरांनी  दानपेटी फोडली असून लोकांनी दान केलेले काही पैसे चोरट्याने लंपास केले आहे.याची माहिती सिव्हिल पोलिसां(Civil Police) ना मिळतात,त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनेचा पंचनामा केला.चोरांनी रातोरात दोन मंदिरे फोडली असून महाकाली मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडले तर शिव मंदिरातील दानपेटीच चोर सोबत घेऊन गेले असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

मोटार वाईडींगचे दुकानातून 62 हजारांच्या साहित्याची चोरी
चक्क मित्रानेच केली मित्राच्या घरी चोरी
मारुती मूर्तीचा चांदीचा डोळा मारल्याने खळबळ

COMMENTS