मुंबई प्रतिनिधी - स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता. कसली श्रद्धांजली वाहण

मुंबई प्रतिनिधी – स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता. कसली श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करता तुम्ही ? आम्ही जशी अंधेरी येथील स्वर्गीय रमेश लटके च्या पोट निवडणुकीत उमेदवार दिला नाही , तसे आव्हान करणार आहत का ? हिंम्मत असेल तर आव्हान करा की ह्या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे आणि हीच खरी श्रद्धांजली आहे.
COMMENTS