Homeताज्या बातम्यादेश

देशात तिसर्‍या आघाडीची शक्यता नाही ः पटनाईक

नवी दिल्ली: देशात तिसरी आघाडी निर्’ाण होणे शक्य नसल्याचे ’त ओडिशाचे ’ु‘य’ंत्री नवीन पटनाईक यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र ’ोदींची भेट घेतल्

लालू-नितीश जोडी देणार भाजपला धक्का ?
देशात महागाईचा नवा उच्चांक
लगीनघाई, उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे, बसेसला गर्दी

नवी दिल्ली: देशात तिसरी आघाडी निर्’ाण होणे शक्य नसल्याचे ’त ओडिशाचे ’ु‘य’ंत्री नवीन पटनाईक यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र ’ोदींची भेट घेतल्यानंतर ते राजधानी दि‘ीत बोलत होते. विरोधी पक्षातील नितीशकु’ार आणि अन्य नेते तिसर्‍या आघाडीसाठी प्रयत्नरत असताना नवीन पटनाईक यांनी ’ात्र, ही शक्यता ’ेटाळून लावली.
बिहारचे ’ु‘य’ंत्री नितीश कु’ार यांनी गुरुवारी ’हाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. देशपातळीवरच्या विरोधी ऐक्यासाठी त्या दोन्ही नेत्यांशी चर्चा केली आणि दुसरीकडे नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र ’ोदी यांची भेट घेतल्यानंतर देशात तिसरी आघाडी उभी राहणे शक्य नसतेचे वक्तव्य केले. ’हाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निकाल लागत असताना नितीश कु’ार आणि बिहारचे उप’ु‘य’ंत्री तेजस्वी यादव हे दोन्ही नेते आज ’ुंबईत होते. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली. देशातल्या सर्व विरोधी पक्षांचा शरद पवार हे चेहरा बनू शकतात का?, असा प्रश्‍न पत्रकारांनी नितीश कु’ार यांना पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी विचारला. त्यावर सध्या विरोधकांचा चेहरा या विषयावर चर्चा झाली नाही, तर ’क्त विरोधकांच्या ऐक्याविषयी चर्चा झाली, असे उत्तर पवारांनी दिले. एकीकडे ’ुंबईत विरोधी पक्षांच्या ऐक्यावर विचार-’ंथन सुरू असताना दुसरीकडे ओडिशाचे ’ु‘य’ंत्री नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र ’ोदींची भेट घेतली.  ओडिशातील जगन्नाथ पुरीच्या आंतरराष्ट्रीय वि’ानतळासंदर्भात त्यांनी ’ोदींशी चर्चा केली. त्यानंतर तिसर्‍या आघाडीच्या संदर्भात प्रश्‍न विचारल्यानंतर तशी आघाडी उभे राहणे शक्य नाही. आपला त्या आघाडीशी काही संबंध नाही, असे सांगत पटनाईक निघून गेले. एकीकडे नितीश कु’ार, ठाकरे आणि पवार ’ुंबईत विरोधी पक्षांचे ऐक्य साधत असताना तिकडे दि‘ीत नवीन पटनाईक यांनी तिसर्‍या आघाडीची शक्यता ’ेटाळून लावत विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

COMMENTS