मुंबई प्रतिनिधी – कसबा पोट निवडणुकीचा आनंद महविकास आघाडी ला करुद्यात. आम्ही आमचं काम करतो. आमचं सरकार हे काम करणार सरकार आहे. येत्या पुढच्या निवडणुकीत बहु मतांनी विजयी होऊन येऊ.पोट निवडणुका म्हणजे सार्वत्रिक निवडणुका नसतात.एका विजयाने मविआ ला हुरळून जायची गरज नाही. आमचे जुने नेते कसब्याच्या विजयावर आनंद व्यक्त करत आहेत.

COMMENTS