‘बॉलिवूडमध्ये नायिकांसोबत नेहमीच भेदभाव’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘बॉलिवूडमध्ये नायिकांसोबत नेहमीच भेदभाव’

सोनाक्षी सिन्हाचं मोठं वक्तव्य

सोनाक्षी सिन्हाने(Sonakshi Sinha) बॉडी शेमिंग, सिनेसृष्टीमधील भेदभाव, ट्रोल्स अशा महत्वाच्या  मुद्द्यांवरभाष्य केलं आहे. “आजची स्त्री पुरुषाच्या खांद

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन
एकरक्कमी एफआरफी शिवाय उसाचे कांडके तोडू देणार नाही : माजी खा. राजू शेट्टी; काटामारी बंद करण्याची मागणी
औदुंबर-भुवनेश्‍वरीदरम्यान होणार झुलता पूल; झुलत्या पुलामुळे पर्यटनाला चालना

सोनाक्षी सिन्हाने(Sonakshi Sinha) बॉडी शेमिंग, सिनेसृष्टीमधील भेदभाव, ट्रोल्स अशा महत्वाच्या  मुद्द्यांवरभाष्य केलं आहे. “आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगते आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी प्रगती केली आहे.मला वाटते की स्त्रियांची ही स्थिती नेहमीच राहिली आहे. माझ्या मते, आज महिला करू शकत नाहीत असे कोणतेही काम उरलेलं नाही. त्यामुळे आपणही ती जुनी विचारसरणी बदलण्याची गरज आहे.”बॉलिवूडमधील नायिकांच्या स्थितीविषयी यावेळी बोलताना सोनाक्षी म्हणाली कि, ”सध्या महिला प्रधान विषयांवरील चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाणही वाढले आहे. प्रेक्षक सुद्धा या चित्रपटांना प्रतिसाद देत आहेत. आपल्याकडे अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यामध्ये खूप आधीपासून भेदभाव केला जातो. त्यांच्या मानधनामधील फरक हे याचे सर्वात प्रमुख उदाहरण आहे.”

COMMENTS