गाव गुंडांकडून तरुणाला बेदम मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाव गुंडांकडून तरुणाला बेदम मारहाण

या गाव गुंडांच्या टोळीत महिलेचा देखील समावेश अमन पासवान असं या पीडित तरुणाचं नाव आहे

नालासोपारा प्रतिनिधी- नालासोपारामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  गाव गुंडांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा मारहाणीचा सर्व प्रकार स

के.जे.सोमैया महाविद्यालयात ’डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान  
Sangli : भाजपच्या नेत्यांना सदाभाऊ खोत यांनी फटकारले | LokNews24
एकदा माझ्या हातात हे राज्य द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करतो- राज ठाकरे

नालासोपारा प्रतिनिधी- नालासोपारामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  गाव गुंडांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे या गाव गुंडांच्या टोळीत महिलेचा देखील समावेश आहे.  अमन पासवान असं या पीडित तरुणाचं नाव आहे. तो नालासोपारा पूर्वमधील धानीवबाग परिसरातील रहिवाशी आहे. या मराहाणीत अमन पासवान या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार  सुरू आहेत. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी चार जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

COMMENTS