जळगाव - चोपडा तालुक्यातील मितावली येथे प्रताप पाटील यांच्या मालकीच्या शेतामध्ये पुरुष मयत अवस्थेत पडलेला असल्याचे मिळालेल्या माहितीवरून तात्काळ

जळगाव – चोपडा तालुक्यातील मितावली येथे प्रताप पाटील यांच्या मालकीच्या शेतामध्ये पुरुष मयत अवस्थेत पडलेला असल्याचे मिळालेल्या माहितीवरून तात्काळ पोलीस पथक तयार करून घटनास्थळी गेला असता त्या ठिकाणी सदर ओळख पटली संदीप प्रताप पाटील हा असल्याने त्या संदर्भात सदर चौकशी केली असता घरगुती भांडणावरून वाद झाल्याचे निष्पन्न झालं त्यानुसार मयत च्या भाऊ सतीश प्रताप पाटील याला ताब्यात घेतलं त्याची सखोल चौकशी केली असता निष्पन्न झाल त्याने कबूल केलं पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने शेतात काम करत असताना त्यांचं भांडण झालं सतीश पाटील यांच्या हातात विळा होतात त्या विळाने संदीप पाटील यांच्या पोटावर वार करून रुमाल च्या साह्याने गळा दाबून त्याच्या खून केला त्याला अटक करून अडावद पोलीस स्टेशनला त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपासी कामे पोलीस अधीक्षक एम राजकुमार ऍडिशनल एस पी चाळीसगाव विभाग रमेश चोपडे चोपडा उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला सदर घटने ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा पीएसआय चंद्रकांत पाटील हवलदार सुनील तायडे व जयदीप राजपूत यांनी भेट दिली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले करीत असल्याच अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी सांगितले.
COMMENTS