Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला

कल्याण ः राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. पाऊस सुरू असतांनाच, अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतांनाच क

तुकाई’ प्रकल्प प्रलंबित ठेवणार्‍यांवर कारवाई होणार !
अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचा प्रयत्न…गुन्हा दाखल
गोदापात्रात उडी मारून शिक्षकाची आत्महत्या

कल्याण ः राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. पाऊस सुरू असतांनाच, अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतांनाच कल्याणमधील शिवरायांनी बांधलेल्या दुर्गाडी किल्ल्याचा बुरूज ढासळल्याची घटना समोर आली आहे. मात्र बुरूज ढासळल्लयामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुरूज ढासळल्याचे कळता सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांसह शिवसैनिकांनी किल्ल्याच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी पुराततत्व विभागाकडून या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच किल्ल्याची सातत्याने पडझड होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला.

COMMENTS