Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गर्दीचा फायदा घेऊन लहान मुलीच्या दागिन्याची चोरी 

अहमदनगर/प्रतिनिधी राहता तालुक्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे प्रसादालया समोर असलेल्या यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन दोन महिलांनी लहा

मनपा जागा बळकावण्यासाठी सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त
गिरीश डागा यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
बोठे दाम्पत्याकडे बेनामी संपत्ती?…चौकशीची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी राहता तालुक्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे प्रसादालया समोर असलेल्या यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन दोन महिलांनी लहान मुलीच्या गळ्यातील एक हजार पाचशे रुपये किमतीचा अर्धा ग्रॅम वजनाचा सोन्याचा ओम चोरून नेला.

 याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी नितीन बबन हंडाळ ( राहणार विठ्ठलवाडी, शिर्डी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमन अजय काळे , बालिका रमेश शिंदे ( दोघी राहणार राजनगर झोपडपट्टी रेल्वे स्टेशन औरंगाबाद ) यांच्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस हवालदार डाके करीत आहे.

COMMENTS