Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही 

५0 खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा विरोधकांनी हिशेब द्यावा

नंदुरबार प्रतिनिधी  - ’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही. ठाकरे गटाचा हा घाव शिंदे गटाच्या चांगलाच वर्मी

पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव : राज्यपाल रमेश बैस
Mumbai Avighna Fire : आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी मारल्या इमारतीवरून उड्या (Video)
आ. जगतापांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार…मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नंदुरबार प्रतिनिधी  – ’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही. ठाकरे गटाचा हा घाव शिंदे गटाच्या चांगलाच वर्मी लागला आहे. विरोधकांनी ५० खोक्यावरुन टार्गेट केलेलं असताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, पश्चिम बंगालमधील एका मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीकडे २७ कोटी रुपये सापडले होते. मग ५० खोके नेण्यासाठी एक ट्रक तर लागेल असा पलटवार गुलाबरावांनी केला. त्यामुळे आता विरोधकांना ५० खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा हिशेब तर द्यावाच लागेल, नाही का?

COMMENTS