शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजाचा आक्षेप

Homeताज्या बातम्याशहरं

शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजाचा आक्षेप

ढाल-तलवार हे खालसा समाजाचं प्रतीक असल्यानं या निवडणूक चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे.

मुंबई प्रतिनिधी – राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मशाल या निवडणूक चिन्हानंतर आता एकनाथ शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावरही आक्षेप घेण्यात आलाय. ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. ढाल-तलवार हे खालसा समाजाचं प्रतीक असल्यानं या निवडणूक चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे.

अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस ; जागा वाटपाचा घोळ कायम
मुख्यमंत्र्यांचा पायगुण वाईट असेच म्हणावे लागेल.
अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

COMMENTS