मविआ सरकारच्या कार्यकाळात शिवसेना हळूहळू संपत चालली होती – शहाजी बापू पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मविआ सरकारच्या कार्यकाळात शिवसेना हळूहळू संपत चालली होती – शहाजी बापू पाटील

शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष पेटला अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेना हळूहळू संपत चालली

बीड प्रतिनिधी  -  शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष पेटला आहे. आणि याच संघर्षावर आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांनी भाष्य केलंय. महाविकास आघा

कोपरगाव महसूलमधील दोन कर्मचारी लाच घेताना अटक
कोळसा घोटाळ्यात विजय दर्डा ठरले दोषी
Shirdi : शिर्डीला दर्शनासाठी जात असाल तर आधी नवी नियमावली जाणून घ्या |

बीड प्रतिनिधी  –  शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष पेटला आहे. आणि याच संघर्षावर आमदार शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेना हळूहळू संपत चालली होती. पक्ष धोक्यात येत होता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेत पक्ष कमकुवत राहील, उद्या अडचणीत येईल आणि लोकांना दिलेला शब्द त्या सरकारमध्ये पूर्ण करता आला नाही. आणि ती नाराजी होती असं म्हणत शिंदे आणि ठाकरे गटाच्या संघर्षावर शहाजी बापू यांनी बीडमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS