अकोला प्रतिनिधी – शिंदे गटाला भाजप मधे गेल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे ते भाजपा मध्ये गेल्यास जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यानी दिला आहे. शिंदे गटाने भाजपाच्या नावाचं कुंकु लावले तर महाराष्ट्रातली जनता त्यांना मतदार संघात पाय ठेवु देणार नाही. आगामी काळात महाभारत होणार असेही ते म्हणाले.

COMMENTS