Homeताज्या बातम्यादेश

स्कूल बस चालकानं रेल्वे फाटक तोडत थेट बस रुळावरून नेली.

फाटक तोडल्यानंतर बस चालक बस घेऊन फरार

नोएडा प्रतिनिधी- स्कूल बस चालकाच्या बेजबाबदारपणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. स्कूल बस चालकानं रेल्वे फाटक तोडत थेट बस रुळावरून नेली. ग्रेटर नोएडा येथील हा व्हिडिओ आहे. सुदैवाने यावेळी ट्रेन पास होत नसल्याने बसनं रुळ ओलांडला. फाटक तोडल्यानंतर बस चालक बस घेऊन फरार झाला आहे.

Beed : बीड जिल्ह्यातील ईनामी देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करा (Video)
दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशन ने अखेर दिला आदिवासी बांधवाना न्याय
सन मराठीच्या ‘सावली होईन सुखाची’च्या कलाकारांनी नाशिकच्या अनाथाश्रमाला दिली भेट

COMMENTS