https://www.youtube.com/watch?v=Qa8kmv1UVho स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये ज्या दोन घटना घडल्या, त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहे
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये ज्या दोन घटना घडल्या, त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. हे पडसाद उमटण्याचे कारण म्हणजे, जनतेच्या सेवेसाठी असणार राज्य प्रशासन, हे जनतेच्या जीवावर उठले आहे का? असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे. शासन-प्रशासन हा जनतेच्या सेवकांचा गट आहे आणि तो जनतेच्या करावरच आपल्या पुढच्या वाटचाली करत असतो. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासन हे अवघ्या पाच वर्षांचे असते! परंतु, प्रशासन हे कुठल्याही राजकीय सत्तेच्या काळात सारखं असतं. त्याच्या प्रवृत्तीत बदल का होतो हा मात्र प्रश्न उभा राहिला आहे?

COMMENTS