Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुर्वीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा आताचे मुख्यमंत्री अधिक संवेदनशील आहेत – मंत्री शंभुराज देसाई

मुंबई प्रतिनिधी - पक्षाच्या सर्व  सदस्यांनी अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे फळबागांचं पिकांचे काय नुकसान झाले त्याच्याबद्दलचा प्रश्न या ठिकाणी

निवृत्तीवेतनधारकांची माहिती आता एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत जोडणार ः श्रीनिवास
रूग्ण सेवकांची सोय झाल्यास अनेक ठिकाणी कोवीड सेंटर सुरू होतील- ऍड रविकाका बोरावके
शिक्रापूरजवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN

मुंबई प्रतिनिधी – पक्षाच्या सर्व  सदस्यांनी अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे फळबागांचं पिकांचे काय नुकसान झाले त्याच्याबद्दलचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न उत्तराच्या तासाच्या अगोदर उपस्थित केला याच्यामध्ये शेतकऱ्याला ताबडतोब मदत द्या, शेतकऱ्याचे पंचनामे करायला यंत्रणा नाहीत वगैरे वगैरे अशा पद्धतीचे आरोप राजकीय दृष्टिकोनातून राजकीय भूमिकेतन या ठिकाणी केले  वस्तुस्थिती महसूल मंत्री असतील सुधीर मुनगंटीवार असतील गिरीश महाजन असतील मी असेल आम्ही तिन्ही चारही मंत्र्यांनी सभागृहामध्ये सरकारची भूमिका मांडली 

विशेषता मुख्यमंत्री हे गारपीट झालेल्या दिवसापासून सगळ्या विभागीय आयुक्तांच्या बरोबर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर थेट संपर्कामध्ये आहेत आणि जरी यंत्रणा सरकारी कर्मचारी संपावर असले तरी महसूल चे तलाठी मंडळ अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी हे फिल्ड वरती आहेत, पंचनामे करतायेत  शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतीची भूमिका घेतलेली आहे  असं असताना मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत अशा पद्धतीचा आरोप जो सभागृहामध्ये राजकीय उद्देशाने विरोधी पक्षाने केला तू चुकीचा आहे  उलट अगोदरच्या मुख्यमंत्र्यांचे पेक्षा हे मुख्यमंत्री अधिक संवेदनशील आहेत  रोज सगळ्या अधिकाऱ्यांच्या कडून आढावा घेत आहेत 

COMMENTS