Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पकडला १३० किलो गांजा

दोन आरोपी अटकेत

उस्मानाबाद प्रतिनिधी – आंध्रप्रदेश येथुन राजस्थानकडे उस्मानाबाद मार्गे गांजा जाणार अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला. या वाहनातून तब्बल १३० किलो गांजा जप्त करत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याचा पुढे तपास करुन या आरोपींची साखळी आम्ही उघडकीस आणू, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

आयपीएस पदी निवड झाल्याबद्दल सुरज गुंजाळचा भाळवणीत सत्कार.
आंतरधर्मीय विवाह केल्याने तरूणाची हत्या
संसदेत असंसदीय शब्दांना निर्बंध

COMMENTS