Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 नराधम बापानेच केला मुलीवर बलात्कार

नवी मुंबई प्रतिनिधी - खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आ

पुण्यातून 46 लाखाचे अमली पदार्थ जप्त
मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा
विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे : योगेश गलांडे

नवी मुंबई प्रतिनिधी – खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने मुलीला डॉक्टरकडे नेल्याने मुलगी दोन महिन्यांची गरोदर आसल्याचे  समोर आले. आईने मुलीला विचारताच मुलीने आपल्या वडिलांचेच नाव सांगितल्याने  चिडलेल्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि नराधम बापाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी नराधम बापाविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून, आरोपीला तात्काळ ताब्यात घेत, कोर्टात हजर करून पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS