Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला ; मुंबईसह 29 मनपांसाठी 15 जानेवारीला मतदान

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुस

महावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा
बिबट्यांची नसबंदी, वन्यजीव हल्ल्याच्या नुकसान भरपाईत कोंबड्यांचा समावेश करावा :आमदार सत्यजीत तांबे
गणिताचे ‘भीष्म पितामह’ आणि दोन विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. निमसे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव
Maharashtra local body elections: Mumbai civic body polls to be held on January  15, counting to be conducted the next day

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार उमेदवारी दाखल 23 ते 30 डिसेंबर दरम्यान दाखल करता येणार आहे. तर उमेदवार अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 देण्यात आली आहे. आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह 29 महापालिकांतील 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात 1442 महिला उमेदवार आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या 341, एसटीच्या 77 व नागरिकांचा मागास प्रवर्गातील 759 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

COMMENTS