बीड प्रतिनिधी - गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभाग 24 मधील गोविंद नगर शाळेच्या परिसरात अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेले महत्वाचे रस्ते अखेर जयदत

बीड प्रतिनिधी – गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभाग 24 मधील गोविंद नगर शाळेच्या परिसरात अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेले महत्वाचे रस्ते अखेर जयदत्त अण्णा क्षीरसागर,डॉ.भारतभूषण क्षीरसागर,तसेच डॉ. योगेश क्षीरसारग यांच्या माध्यमतून नगरसेवक भैय्या मोरे, रंजीत बनसोडे यांनी रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु करुन घेतले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांची नगरसेवकांना व वरिष्ठ नेत्यांना हा रस्ता बांधकाम करुन द्या अशी मागणी होती. येथील नगरसेवक भैय्यासाहेब मोरे आणि रंजीत बनसोडे यांनी डॉ.योगेश क्षीरसागर , जयदत्त अण्णा क्षीरसागर,डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत हे काम प्रत्यक्षात सुरु केले यामुळे पालक, विद्यार्थी,शिक्षक,भागतिल नागरिक प्रचंड समाधान वक़्त करत आहेत, योगेश भैय्या क्षीरसागर व सर्व प्रमुख कार्यकर्तेे नगरसेवक मोरे, बनसोडे यांनी बारकईने लक्ष दिल्याने कामे मार्गी लागत आहेत.
COMMENTS