‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट या OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होणार

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट या OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होणार

डिस्ने + हॉटस्टारने चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. आणि आता 23 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. 

आलिया आणि रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' गेल्या महिन्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. समीक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी बॉक्स

आलिया-रणबीरच्या घरी चिमुकल्या पावलांची एन्ट्री
रणबीर आलियानं केलं लेकीचं बारसं
करण जोहर करतोय आयकॉनिक ‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकची तयारी ?

आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ गेल्या महिन्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. समीक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांच्या केमिस्ट्रीपासून ते जबरदस्त व्हीएफेक्सपर्यंत, चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दरम्यान आता निर्माते हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत.  , डिस्ने + हॉटस्टारने चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. आणि आता 23 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. 

COMMENTS