तेजस्विनी लोणारीला निरोप देताना ढसाढसा रडले सदस्य

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

तेजस्विनी लोणारीला निरोप देताना ढसाढसा रडले सदस्य

तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला अशा बातम्या समोर आल्या. तेजस्विनीला एका टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती.  डॉक्टरांच्य

2022 सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार -शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील
शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्व अनन्यसाधारण – कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे
यशोमती ठाकूरांची अधिकाऱ्यांनी धमकी

तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला अशा बातम्या समोर आल्या. तेजस्विनीला एका टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती.  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनीला घरातून एक्झिट घ्यावी लागणार आहे. नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो रिलीज केला आहे.  तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्यही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पण तेजस्विनी कायमची बिग बॉसमधून बाहेर पडणार नसून काही काळासाठी हाताची दुखापत बारी होईपर्यंतच घर बाहेर राहील. काही काळानंतर ती पुन्हा घरात परतण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

COMMENTS