आमिर खानवर लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला गंभीर आरोप

Homeताज्या बातम्यामनोरंजन

आमिर खानवर लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला गंभीर आरोप

चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे की आमिर खानमुळेच चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच खराब झाले

 आमिर खान आणि करिना कपूर यांचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट चांगलाच गाजला. रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाची प्रचंड चर्चा आणि क्रेझ बघायला मिळाली. मात्र

आमिर खान चा मोठा निर्णय
चेन्नईच्या पुरात अडकलेला आमिर खानची २४ तासानंतर सुटका
आमिर खान कडे लवकरच वाजणार सनई-चौघडे

 आमिर खान आणि करिना कपूर यांचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट चांगलाच गाजला. रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाची प्रचंड चर्चा आणि क्रेझ बघायला मिळाली. मात्र प्रत्यक्ष चित्रपट रिलीज झाल्यानंतर फ्लॉप ठरला. चित्रपट फ्लॉप होण्यासाठी आमिर खानला जबाबदार धरले जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे की आमिर खानमुळेच चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच खराब झाले आणि चित्रपट फ्लॉप ठरला.

COMMENTS