चिमुकल्याने अपहरणकर्त्याच्या हाताचा घेतला जोरात चावा आणि ठोकली धूम 

Homeताज्या बातम्यादेश

  चिमुकल्याने अपहरणकर्त्याच्या हाताचा घेतला जोरात चावा आणि ठोकली धूम 

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी दात आले कामाला गाझियाबाद येथील मुरादनगर परिसरात घडली घटना

गाझियाबाद  प्रतिनिधी  - 11 वर्षांच्या एका चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी त्याला फुटलेल्या काचेची भीती घालत धमकावलं. त्याचे कपडे

विनाकारण घराबाहेर फिरल्यास कारवाईः वळसे
विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते
आढळराव सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश शिंदे

गाझियाबाद  प्रतिनिधी  – 11 वर्षांच्या एका चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी त्याला फुटलेल्या काचेची भीती घालत धमकावलं. त्याचे कपडे उतरवले आणि त्याला गाडीत कोंडलं. पण या मुलाने मोठ्या हिंमतीने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. त्यासाठी या मुलाने स्वतःच्या दातांनि  अपहरणकर्त्याच्या हाताचा जोरात चावा घेतला   आणि अपहरणकर्त्यांच्या तावडीतून त्याने पळ काढला.  गाझियाबाद  येथील मुरादनगर परिसरात मुलाच्या अपहरणाची ही घटना समोर आली . आरव  अस या मुलाचं नाव असं आहे.

COMMENTS